या राष्ट्रीय आपत्तीत केडगाव, बोरीपार्धी, चौफुला परिसरातील व्यक्तींनी आपापल्या परीने मदत केली. कोणी किती पैसे दिले, यापेक्षा संकटात सापडलेल्या माझ्या देशबांधवांना मदत करायची, ...
साताऱ्याचे रहिवाशी व आर्मी एव्हीएशन फोर्स गांधीनगर येथे कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले यांनी केरळ येथील मदतकार्यात उल्लेखनीय कामगिरी केली. ...
केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व इतर विविध साहित्य रेल्वे मालवाहतुकीच्या दोन व्हीपीमधून पाठविण्यात आले. ...
केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या केरळमध्ये सर्वस्तरातून विविध स्वरूपात मदतीचा ओघ सुरू असताना सिडकोतून मोठ्या प्रमाणात केरळी बांधवांनी आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ...
अकोला : केरळ येथील पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील ग्रामस्थांनी जमा केलेली ६ हजार ६८६ इतकी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षाच्या माध्यमातून आॅनलाईन जमा केली. ...
मुसळधार पावसानंतर केरळमध्ये आलेला पूर आता हळुहळू ओसरू लागला आहे. मात्र पाणी ओसरू लागल्यानंतर या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. ...