लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ पूर

केरळ पूर, मराठी बातम्या

Kerala floods, Latest Marathi News

केरळमध्ये १४.५० लाख लोक विस्थापित - Marathi News | 14.50 lakh people displaced in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये १४.५० लाख लोक विस्थापित

केरळमध्ये प्रचंड पावसाच्या तडाख्याने १४.५० लाख लोक विस्थापित झाले असून ते सध्या ३,८७९ निवारा शिबिरांमध्ये राहात आहेत. ...

देशाचे एक पंचमांश कॉफी उत्पादन धोक्यात - Marathi News | One fifth of the country's production of food is in danger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाचे एक पंचमांश कॉफी उत्पादन धोक्यात

केरळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कॉफी उत्पादक राज्य असून, त्यातून ४४ हजार लोकांना रोजगार मिळतो ...

केरळ आपत्तीग्रस्तांना महापालिकेची २५ लाखांची मदत - Marathi News | 25 lakhs help of Municipal Corporation for the disaster victims | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केरळ आपत्तीग्रस्तांना महापालिकेची २५ लाखांची मदत

नागरिकांनाही मदतीचे आवाहन; उपमहापौरांनी दिले एक महिन्याचे मानधन ...

सांगली जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी : मुस्लिम बांधवांची केरळमधील पूरग्रस्तांसाठी प्रार्थना - Marathi News |  Celebrating Bakri Id in Sangli district: Pray for Muslim Brothers for flood victims in Kerala | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी : मुस्लिम बांधवांची केरळमधील पूरग्रस्तांसाठी प्रार्थना

शहरात बुधवारी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सामुदायिक नमाज पठणानंतर एकमेकांनी गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. केरळमध्ये महापुरामुळे निर्माण झालेल्या आपत्ती निवारणार्थ ...

We Proud Team india : केरळला समर्पित केला विजय अन् पूरग्रस्तांसाठी दिले मानधन - Marathi News | We Proud Team India: Valuations given to Vijay and flood victims, dedicated to Kerala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :We Proud Team india : केरळला समर्पित केला विजय अन् पूरग्रस्तांसाठी दिले मानधन

भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 203 धावांनी विजय मिळवला. भारताचा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला विजय ठरला आहे. मात्र, इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या विराट संघाचे देशातील पूरस्थितीवर बारीक लक्ष आहे. ...

नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्र सरकारने केरळला मदत करावी : प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Maharashtra government should help Kerala in natural calamity: Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्र सरकारने केरळला मदत करावी : प्रकाश आंबेडकर 

नैसर्गिक आपत्तीमध्ये केरळला महाराष्ट्र सरकारने मदत करावी असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...

हद्दच झाली...! मदतीसाठी हेलिकॉप्टर बोलविले, सेल्फी काढून माघारी पाठविले - Marathi News | It's over! The helicopter was called for help, AFTER selfie sent back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हद्दच झाली...! मदतीसाठी हेलिकॉप्टर बोलविले, सेल्फी काढून माघारी पाठविले

महाभागांकडून मदतकार्यादरम्यान थट्टा केल्याचे प्रकार ...

दक्षिण मुख्यालयाच्या जवानांनी वाचवले 12 हजार नागरिकांचे प्राण - Marathi News | southen command soldiers saves lives of 12 thousand people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दक्षिण मुख्यालयाच्या जवानांनी वाचवले 12 हजार नागरिकांचे प्राण

लष्कराच्या दक्षिण कमांडच्या जवानांनी केरळ येथील पूरग्रस्तांना राहत तसेच मदत देत जवळपास १२ हजार ५०० नागरिकांना आतापर्यंत सुखरूप बाहेर काढले आहे. ...