केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे भुसार बाजारात वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांच्या आवकेवर परिणाम झाला असून, आवक मंदावल्याने विलायची, काळीमिरी, सुंठ, जायफळ आणि जायपत्रीच्या भावात प्रतिकिलोमागे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...
चौदापैकी अकरा जिल्ह्यांमध्ये थैमान घातलेल्या पाऊस व पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी, दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यात प्रामुख्याने विजेचे बल्ब, वायर ...
नवी दिल्ली : केरळमध्ये महापुराने हाहाकार माजवला असताना सोशल मीडियावर काहींनी अफवांचा महापूर आणला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या खासदारांनी तब्बल 25 कोटी रुपयांचा धनादेश केरळमधील पूरग्रस्तांसाठी दिल्याचे वृत्त आणि फोटो सोशल मीडियावर पसरवण्यात आले हो ...