Kerala assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. राहुल गांधींचं वायनाड असलेल्या केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. Read More
kerala assembly election 2021: केरळमधील माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. ...
Kerala Assembly Elections 2021 : केरळमधील निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजप पुरस्कृत एनडीएने आपले वचन पूर्ण करणार असल्याचे सांगितले, तर डाव्या आघाडीने (एलडीएफ) हा कायदा कोणत्याही स्थितीत लागू करणार ...
Piyush Goyal's reply to P.Vijayan : केरळमधील दोन ननवर उत्तर प्रदेशात प्रवासादरम्यान हल्ला झाल्याचा आरोप चुकीचा असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी म्हटले आहे. ...
Kerala Assembly Election 2021 : केरळ विधानसभा निवडणुकीचे भवितव्य मध्य केरळमधील मतदार ठरवितात अशी धारणा आहे. याला कारणीभूत आहे पठाणमथिट्टा, कोट्टायम, अलप्पुझा, एर्नाकुलम आणि इडुक्की जिल्ह्यांतील काही भागांत प्रभावशाली शक्तींचे राजकीय आणि सामाजिक अस्ति ...
राज्याच्या १४० जागांपैकी २० जागांवर राजकारण्यांचे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. सत्ताधारी एलडीएफचे मंत्री, आमदार, विरोधी पक्ष काँग्रेसप्रणित यूडीएफमधून अनेकजण नशीब अजमावत आहेत. ...
देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात 'सी व्होटर्स'ने ओपिनियन पोल जारी केला आहे. या पाच राज्यांचा निवडणूक निकाल 2 मेरोजी जाहीर केला जाणार आहे. (C-voter o ...