लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केन विलियम्सन

केन विलियम्सन

Ken williamson, Latest Marathi News

कुलदीपचा कल्ला! काही कळायच्या आत चेंडू वळला अन् रचिनचा त्रिफळा उडला; केनचाही करेक्ट कार्यक्रम - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs NZ What A Spell By Kuldeep Yadav In The Champions Trophy Final Get Both Rachin Ravindra And Kane Williamson Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीपचा कल्ला! काही कळायच्या आत चेंडू वळला अन् रचिनचा त्रिफळा उडला; केनचाही करेक्ट कार्यक्रम

वरुण चक्रवर्तीनं सलामी जोडी फोडल्यावर कुलदीप यादवनं केलेला कहर हा न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलणारा होता.  ...

IND vs NZ : हे किवींचे 'ब्रह्मास्त्र'! २५ वर्षांपूर्वी फायनलमध्ये त्यामुळेच झालेला घात; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IND vs NZ Champions Trophy 2025 What Happened 25 Years Ago India vs New Zealand Final Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : हे किवींचे 'ब्रह्मास्त्र'! २५ वर्षांपूर्वी फायनलमध्ये त्यामुळेच झालेला घात

एक नजर टाकुयात २५ वर्षांपूर्वी झालेल्या फायनल सामन्यात काय घडले होते? एक शतक कमी पडले अन् 'रन आउट'मुळे कसा झालेला घात ...

IND vs NZ, Final : कसं आहे दुबईतील वातावरण? पावसाने बॅटिंग केली तर कोण ठरेल चॅम्पियन? - Marathi News | IND vs NZ Champions Trophy 2025 Final What Will Happen If Final Match Washed Out ICC Reserve Day Rules And Dubai Weather Know All About Final Day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ, Final : कसं आहे दुबईतील वातावरण? पावसाने बॅटिंग केली तर कोण ठरेल चॅम्पियन?

चम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात पावसामुळे भारतीय संघावर आली होती संयुक्त विजेतेपद ...

Champions Trophy : रचिन-केन विलियम्सनची शतकी खेळी; न्यूझीलंडनं उभारली विक्रमी धावसंख्या - Marathi News | South Africa vs New Zealand Champions Trophy 2025 semifinal Hundreds from Rachin Ravindra And Kane Williamson set up NZ’s record total Against SA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy : रचिन-केन विलियम्सनची शतकी खेळी; न्यूझीलंडनं उभारली विक्रमी धावसंख्या

न्यूझीलंडनं फायनलसाठी दुबईचं तिकीट पकडण्यासाठी सेट केलं विक्रमी धावसंख्येच टार्गेट ...

PAK vs NZ : मोहम्मद रिझवाननं टॉस जिंकला; मॅच जिंकून कोण देईल विजयी सलामी? - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs New Zealand 1st Match Group A Pak Captain Mohammad Rizwan Won The Toss And Have Opted To Field National Stadium Karachi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs NZ : मोहम्मद रिझवाननं टॉस जिंकला; मॅच जिंकून कोण देईल विजयी सलामी?

पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने नाणेफेक जिंकून घेतला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय ...

किंग कोहलीपेक्षा 'तेरा डाव' भारी ठरला बाबर! ६ हजार धावांसह वनडेत वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी - Marathi News | Pakistan ODI Tri-Series NZ vs PAK Final Pakistans Babar Azam Record Faster Than Virat Kohli To Complete 6000 runs in ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीपेक्षा 'तेरा डाव' भारी ठरला बाबर! ६ हजार धावांसह वनडेत वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

बाबर आझमनं १२६ व्या सामन्यातील १२३ व्या डावात गाठला मैलाचा पल्ला, कोहलीनं यासाठी १३६ वेळा केली होती बॅटिंग ...

केन विलियम्सनं निघाला कोहलीपेक्षा 'फास्टर'; किवींच्या ताफ्यातील गड्यानं रोहित शर्मालाही टाकलं मागे - Marathi News | Kane Williamson beats Virat Kohli Rohit Sharma and more with record breaking hundred ahead of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केन विलियम्सनं निघाला कोहलीपेक्षा 'फास्टर'; किवींच्या ताफ्यातील गड्यानं रोहित शर्मालाही टाकलं मागे

एका डावात अनेक दिग्गजांना टाकलं मागे ...

टीम इंडियाला भिडण्याआधी केनचा पाकमध्ये शतकी तोरा; एबीच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | Pakistan ODI Tri-Series 2025 Kane Williamson Smashes His Second-Fastest Hundred In ODIs equals AB de Villiers after hitting 47th century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला भिडण्याआधी केनचा पाकमध्ये शतकी तोरा; एबीच्या विक्रमाशी बरोबरी

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सेट केलेल्या ३०५ धावांचा पाठलाग करताना केनच्या भात्यातून नाबाद शतकी खेळी ...