लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केडगाव दुहेरी हत्याकांड

केडगाव दुहेरी हत्याकांड

Kedgoan double murder, Latest Marathi News

शिवसेनेचे अहमदनगर शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव (अहमदनगर) येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली.
Read More
Kedgoan Double Murder : उदयास आलेल्या नव्या ‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा - Marathi News | Uddhav Thackeray Criticize the BJP over on nagar double murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kedgoan Double Murder : उदयास आलेल्या नव्या ‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा ...

भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ - Marathi News | BJP MLA Shivaji Kardillay's police custody extended by 2 days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी अटकेत असणा-या २२ कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्डिले यांना १२ एप्रिलपर्यत पोलीस ...

शिवसेना काढणार रविवारी महामोर्चा - Marathi News |  Shiv Sena will remove the Mahamarcha on Sunday | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसेना काढणार रविवारी महामोर्चा

केडगाव दुहेरी हत्यांकाडानंतर झाल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले. दोन खून झाल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना संतप्त झाल्या. त्यामधून फक्त एका पतसंस्थेचे आॅफिस फुटले. ...

केडगाव येथील तोडफोडप्रकरणी अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांविरोधात गुन्हा - Marathi News | A crime against 600 people, including Anil Rathod, in the Kadgaon blast case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव येथील तोडफोडप्रकरणी अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांविरोधात गुन्हा

केडगाव येथे शनिवारी (दि़ ७) शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येनंतर रास्ता रोको, दगडफेक, पोलीस कर्मचारी, अधिका-यांना धक्काबुक्की व वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह सेनेचे नगरसेवक, पदाधिका-यांसह ६०० जणांविरोधात कोतवाली पो ...

केडगाव दुहेरी हत्याकांड : राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना खोट्या गुन्ह्यात अडकविले - वळसे यांची टीका - Marathi News | Kedgah double murder: Two NCP MLAs arrested in false cases | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव दुहेरी हत्याकांड : राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना खोट्या गुन्ह्यात अडकविले - वळसे यांची टीका

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे़ त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने हे कृत्य का केले ते पोलिसांना सांगितलेही आहे. तरीही शिवसेनेने सत्तेचा वापर करुन राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना या प्रकरणात अडकविले आहे, अस ...

Kedgoan double murder : हे राष्ट्रवादीच्या बदनामीचे षडयंत्र, अजित पवार यांनी केला संग्राम जगताप यांचा बचाव - Marathi News | Ajit Pawar backs Sangram Jagtap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Kedgoan double murder : हे राष्ट्रवादीच्या बदनामीचे षडयंत्र, अजित पवार यांनी केला संग्राम जगताप यांचा बचाव

केडगाव येथे झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यातील राजकीय जगत हादरले आहे. आता या हत्याकांडावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही या हत्याकांडावर प्रतिक्रिया दिली असून... ...

शिवसैनिक हत्या प्रकरण : भाजपा आमदार शिवाजी कर्डिले अटकेत - Marathi News | Shivsainik Murder Case : BJP MLA Shivaji Kardile is in police custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसैनिक हत्या प्रकरण : भाजपा आमदार शिवाजी कर्डिले अटकेत

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे हत्याकांड प्रकरणी भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांना पोलिसांनी अटक केली आहे.  ...

पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणा-या २२ जणांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी - Marathi News | Police personnel detained for attacking the Superintendent of Police, till April 10 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणा-या २२ जणांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी

पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या २२ आरोपींना न्यायालयाने १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ...