शिवसेनेचे अहमदनगर शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव (अहमदनगर) येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली. Read More
शिवसैनिकांच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ...
कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी निर्मला यांनी केलेला तक्रारअर्ज पोलिसांनी स्वीकारला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गिरवले यांच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ...
पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणातील नगरसेवक कैलास गिरवले यांचा सोमवारी रात्री पुण्यात मृत्यू झाला. गिरवले यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अहवाल ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिला आहे. ...
केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्याप्रकरण पोलीस कोठडीत असलेल्या आमदार संग्राम जगताप, बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर, यांच्या कोठडीत दोन दिवसांची तर मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याच्यासह बाबासाहेब केदार यांना तीन दिवसांची ...
केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली़ त्यानंतर शिवसैनिकांनी भावना व्यक्त केली. त्यात चूक काय, असा सवाल करीत पोलिसांनी शिवसैनिकांवर लावलेले ३०८ कलम पोलिसांनी मागे घ्यावे अशी मागणी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ...
केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्याकांडातील मयत संजय कोतकर, वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांचे सोमवारी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांत्वन केले. ...