शिवसेनेचे अहमदनगर शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव (अहमदनगर) येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली. Read More
केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दाखल गुन्ह्यातील खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा(कलम ३०८) पोलिसांनी मागे घेतला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्य ...
शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगावमध्ये झालेली दगडफेक शिवसैनिकांनी केलेलीच नाही. मारेकऱ्यांनीच दहशत निर्माण करण्यासाठी ही दगडफेक केली. या घटनेनंतर मयतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशातून दगडफेक झाली. यात शिवसेनेचा काहीही संबंध नसतानाही पोलिसांनी शिवसैन ...
केडगाव हत्याकांडानंतर राज्य सरकार नि:पक्षपातीपणे वागत नाही व नगरचे पोलीस हे शिवसेनेच्या नियंत्रणाखाली काम करत आहेत, हे पोलिसांनी स्वत:च सिद्ध केले आहे. केडगाव दंगलीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध लावलेले ३०८ कलम (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) पोलिस ...
केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी स्वत:च दिलेली फिर्याद त्यांनी स्वत:च खोटी ठरवली आहे. केडगाव येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सहायक फौजदाराने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसैनिकांविरोधात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात या दोघांची २८ एप्रिल रोजी हत्या झाली. तीन महिन्यांपूर्वी भरदिवसा रस्त्यात झालेल्या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटना पाहता घटनेतील आरोपी सत्तारूढ पक्षाशी संबंधित ...
गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्यात नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली असून, जामखेड व केडगाव हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांना तत्काळ जेरबंद केले जाईल, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर ये ...
उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले ...