शिवसेनेचे अहमदनगर शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव (अहमदनगर) येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली. Read More
असे म्हणतात कायदा सर्वांनाच सारखा असतो़ माजी आमदार अनिल राठोड मात्र याला अपवाद ठरले आहेत. केडगाव तोडफोड प्रकरणात राठोड यांच्यावर गुन्हा दाखल आहे़. पोलीस मात्र त्यांना अटक करण्याचे सोडून त्यांच्याच मांडीला मांडी लावून चर्चा करताना दिसत आहेत. ...
जामखेड, केडगाव येथील गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच आता पाथर्डी तालुक्यातही गोळीबाराची घटना घडली आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मद्यधुंद शिक्षकाने भावावरच गोळीबार केला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे घडली. ...
केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून योग्य रितीने होत नसल्याचा आरोप मयतांच्या कुटुंबीयांनी केला असून, आजपासून मयत संजय कोतकर यांच्या निवासस्थानी उपोषण सुरू केले आहे ...
केडगाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी प्रमुख आरोपी संदीप गुंजाळ याने नार्को तपासणी करण्यास नकार दिला आहे. तर यातील दुसरा आरोपी विशाल कोतकर याला गुरूवारी न्यायालयात हजर करून त्याचे नार्कोबाबत म्हणणे घेतले जाणार आहे. ...
दुहेरी हत्याकांडानंतर केडगावमध्ये दगडफेक करणाºया शिवसैनिकांची अखेर महिनाभरानंतर धरपकड सुरू झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलिसांच्या समोर उजळ माथ्याने फिरणारे शिवसैनिक बुधवारपासून शहरातून अचानक गायब झाले आहेत. ...