नाशिक - जिल्ह्यात ४ कॅबिनेट मंत्री तरीही आमच्या पाठीशी कोणीही नाही; आमदार हिरामण खोसकरांचा घरचा आहेर उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय? जळगाव - विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवायला गेलेल्या वन कर्मचाऱ्याचा घेतला चावा, प्राथमिक उपचार सुरू युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण "सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? अहिल्यानगर - फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर पावसाची दिवाळी, नगर शहरात जोरदार पाऊस क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले कोल्हापूर: कौलव गावाजवळ डंपर-टू व्हिलर अपघातात तीन जण जागीच ठार; सर्व मयत तरसंबळे (ता.राधानगरी) या गावातील आहेत. टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
केदार शिंदे, मराठी बातम्या FOLLOW Kedar shinde, Latest Marathi News प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल. Read More
"पूर्वीच्या काळी जर सोशल मीडिया असतं तर...", झापुक झुपूकमुळे सूरजला ट्रोल करणाऱ्यांना केदार शिंदेंनी सुनावलं ...
'झापुक झुपूक' सिनेमाबाबत केदार शिंदेंनी शेअर केलेल्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले- "एक नवा प्रवास..." ...
पहिल्या सेकंदापासून हे गाणं तुम्हाला थिरकायला भाग पाडेल. बातमीवर क्लिक करुन नक्की बघा (zapuk zupuk movie) ...
सध्या मराठी मनोरंजनविश्वात केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' (Zhapuk Zhupuk) सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. ...
Suraj Chavan And Varsha Usgaonkar : रिल स्टार ते बिग बॉस असा प्रवास करणाऱ्या सूरज चव्हाणने इंस्टाग्रामवर वर्षा उसगावकर यांच्यासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते दोघे 'झापुक झुपूक' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. ...
केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
बिग बॉस मराठीनंतर केदार शिंदेंनी आपला शब्द पाळत सूरज चव्हाणला घेऊन सिनेमा केला खरा पण हा सिनेमा त्याचा बायोपिक नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ...
‘झापुक झुपूक’ सिनेमातील सूरज चव्हाणवर चित्रित झालेलं नवीन गाणं भेटीला आलंय (zapuk zupuk) ...