लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केदार शिंदे

केदार शिंदे, मराठी बातम्या

Kedar shinde, Latest Marathi News

प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि  रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल.
Read More
दिल्ली व अहमदाबादच्या सरणावर आयपीएल जोरावर...! केदार शिंदे यांची पोस्ट क्षणात झाली व्हायरल - Marathi News | marathi director Kedar Shinde's post went viral in an instant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्ली व अहमदाबादच्या सरणावर आयपीएल जोरावर...! केदार शिंदे यांची पोस्ट क्षणात झाली व्हायरल

पोस्ट वाचून नेटकरी म्हणाले, योग्यक्षणी, योग्यवेळी, योग्य निशाणा. एकही मारा लेकीन सॉलिड मारा... ...

नेत्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का?, केदार शिंदेचा संतप्त सवाल - Marathi News | kedar shinde shares post on social media about crowd with leader during corona virus lock down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेत्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का?, केदार शिंदेचा संतप्त सवाल

सामान्य लोक सोडा राजकीय नेते देखील कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. यावरूनच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.  ...

ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष...; वाचा,  दिग्दर्शक केदार शिंदे असे का म्हणाले? - Marathi News | Kedar Shinde facebook post viral on social media amid corona pandemic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष...; वाचा,  दिग्दर्शक केदार शिंदे असे का म्हणाले?

केदार शिंदेंची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. त्यांच्या फेसबुक पोस्टवर लोकांनी भरभरून कमेंटस केल्या आहेत. ...

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणताहेत - ‘बाईपण भारी देवा’, प्रेक्षकांची वाढली उत्कंठा - Marathi News | Director Kedar Shinde says - 'Baipan Bhari Deva', the audience's curiosity increased | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक केदार शिंदे म्हणताहेत - ‘बाईपण भारी देवा’, प्रेक्षकांची वाढली उत्कंठा

आता ३ वर्षांच्या गॅप नंतर केदार शिंदे नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ...

"सुखी माणसाचा सदरा' आणेल लोकांच्या चेहऱ्यावर हास्य', राज ठाकरेंनी भरत जाधवसाठी केलं 'हे' ट्विट - Marathi News | 'Sukhi Manasacha Sadra' will bring smiles on people's faces, Raj Thackeray tweeted 'this' for Bharat Jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुखी माणसाचा सदरा' आणेल लोकांच्या चेहऱ्यावर हास्य', राज ठाकरेंनी भरत जाधवसाठी केलं 'हे' ट्विट

केदार शिंदेच्या 'सुखी माणसाचा सदरा' या नव्या मालिकेचे राज ठाकरे यांनी भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. ...

या ‘ब्रँड’च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा...! राज ठाकरेंसोबत ‘तो’ फोटो अन् केदार शिंदे ‘ती’ पोस्ट - Marathi News | kedar shinde share old photo with raj thackeray post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या ‘ब्रँड’च्या प्रेमात तेव्हापासून जेव्हा...! राज ठाकरेंसोबत ‘तो’ फोटो अन् केदार शिंदे ‘ती’ पोस्ट

केदार शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरेंसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. सोबत एक मस्त कॅप्शन... ...

तुम्ही वापरलेला 'तो' शब्द निषेधार्ह; केदार शिंदेंनी राऊतांना करून दिली शिवरायांची आठवण - Marathi News | kedar shinde express displeasure about shiv sena mp sanjay rauts statement about kangana ranaut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही वापरलेला 'तो' शब्द निषेधार्ह; केदार शिंदेंनी राऊतांना करून दिली शिवरायांची आठवण

केदार शिंदेंनी कंगनाच्या मुंबईबद्दलच्या विधानाचा निषेध केला होता ...

'भरत, रंगमंच तुझा आहे, त्यावर बागड'; केदार शिंदेनं शेअर केली 'सही'ची एकदम सही आठवण - Marathi News | 18 Years of Sahi Re Sahi : Director-Writer Kedar Shinde shares a post regarding play memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भरत, रंगमंच तुझा आहे, त्यावर बागड'; केदार शिंदेनं शेअर केली 'सही'ची एकदम सही आठवण

लोक पुन्हा पुन्हा हे नाटक बघून आपला ताण दूर करतात. या नाटकाचे दिग्दर्शक-लेखक केदार शिंदे यांनी नाटकाने १८ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ...