शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केदार शिंदे

प्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे यांनीही पाहिलं होतं म्हणून रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमा मालिका आणि  रंगभूमीवरही केदार शिंदे यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. 'यांत सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल.

Read more

फिल्मी : प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

फिल्मी : सूरज चव्हाणची बॉक्स ऑफिसवर 'झापुक झुपूक' कामगिरी, पाचव्या दिवशी केली इतकी कमाई

फिल्मी : ते दोघेही सध्या..; भरत जाधव पहिल्यांदाच मुलांबद्दल भरभरुन बोलले, सांगितला खास किस्सा

फिल्मी : सूरजला पाहताच लहान मुलगा जागेवरुन उठला अन्...; चिंचवडला 'झापुक झुपूक'च्या स्क्रीनिंगदरम्यान काय घडलं?

फिल्मी : सूरजला ठरवून टार्गेट केलंय..., केदार शिंदे संतापले, म्हणाले- कोंबडं झाकलं तरी...

फिल्मी : बायकांच्या मनातलं कसं ओळखायचं?, केदार शिंदेंनी सांगितली ट्रिक, म्हणाले- माझी बायको...

फिल्मी : गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले

फिल्मी : सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

फिल्मी : भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, ज्या दिवशी तो...

फिल्मी : जत्रामुळे १ कोटी २० लाखांचं कर्ज झालेलं, केदार शिंदेंचा खुलासा, म्हणाले- त्यानंतर १० वर्ष...