Kedar Jadhav News : सामन्यावर वर्चस्व मिळवूनही मोक्याच्यावेळी फलंदाजांनी कच खाल्ल्याने सीएसकेला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळेच त्यांना हा पराभव जिव्हारी लागला. मात्र त्यातही नेटिझन्स आणि चाहत्यांनी या पराभवाचा राग काढला तो केदार जाधववर. ...
विजयासाठी २१ चेंडूंत ३८ धावांची गरज असताना केदार जाधव खेळपट्टीवर आला. पण, त्याला फटके मारताच आले नाही. त्यामुळे, नेटीझन्सच्यामते चेन्नईच्या पराभवाचा व्हिलन केदार जाधव ठरला ...