कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक परिपत्रक काढून कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित आपण लक्ष घालून कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती द्यावी. ...
कोरोना बाधित व संशयित रुग्णाला भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्र येथे ठेवले जाईल. रुग्ण पॉङिाटीव्ह आढळला तर पिवळे व केशरी रंगाचे रेशन कार्डधारक रुग्ण वगळून इतर रुग्णांना पॉझिटीव्हचा अहवाल आल्यापासून प्रतिदिन ५०० रुपये आकारले जातात. ...