केडीएमसीच्या रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी आहेत. त्यामुळे मनपाला कोविड काळापुरती तरी भरती प्रक्रिया राबविणे भाग होते. ...
कोरोनामुळे विकासकामे रखडणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण राज्य सरकारने पावसाळ््यापूर्वीच्या कामांना मंजुरी दिल्यानंतर शहरांतील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बरेच परप्रांतीय कामगार गावाला गेल्याने त्यांचीही अडचण जाण ...
सगळ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या धर्तीवर रॅपिड टेस्ट सुरू केल्यास तातडीने रिपोर्ट उपलब्ध होऊन रुग्णावर तातडीने उपचार करता येतील. ...
महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे सुरू केलेल्या मोहिमेत ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. हा कचरा संकलन करण्यासाठी काही ठराविक दिवसांचे वारही ठरवले गेले आहेत. ...