राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
KDMC News : दिव्यांगांच्या अर्थसाहाय्य वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत दिव्यांगांनी सोमवारी केडीएमसी मुख्यालयात समाज कल्याण अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी पुरावे सादर करा, चौकशी केली जाईल, असे आश्वासन मनपाने दिव्यांगांना दिले आहे. ...
Kalyan News : रिंग रोड प्रकल्पाच्या दुर्गाडी ते टिटवाळा या टप्प्याच्या कामासाठी मनपाने ७० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या टप्प्यात ८५० पेक्षा जास्त घरे बाधित होत आहेत. बाधितांना मनपाकडून वारंवार नोटिसा पाठविल्या जात आहेत. ...
KDMC News : २००२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारनेही २७ गावे वगळण्याचा ठराव मनपाने केला नसतानाही गावे वगळली होती, अशी बाब त्या वेळचे याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी निदर्शनास आणून दिली आहे. ...
coronavirus News : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी मृत्युदर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. मिशन बिगेनअंतर्गत सगळे व्यवहार अनलॉकमध्ये सुरू झाले आहेत. ...
उच्च न्यायालयाचे मत : १८ गावे महापालिकेतून वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका याचिकाकर्ते संदीप पाटील, भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर, संतोष डावखरे यांच्यासह नगरसेविका सुनीता खंडागळे यांनी दाखल केली होती ...