महापालिका हद्दीतील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. आज या र्निबधाचा पहिला दिवस होता. सायंकाळी पोलिसांची गाडी फिरू लागल्यावर दुकानदारांची एकच धावपळ उडाली. ...
सार्वजनिक ठिकाणी वावरतांना अथवा बाजारात, किराणा दुकान, मॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. ...
केडीएमसी प्रशासनाने बार आणि हॉटेल सुरू ठेवण्यास रात्री 11 वाजेपर्यंत वाढीव मुदत दिली.या निर्णयामुळे सध्या व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Kalyan Dombivali Municipal corporation) ...