लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

बार, हॉटेल -रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे आदेश; केडीएमसीचा निर्णय  - Marathi News | Orders to bar, hotel-restaurant employees to test the corona; Decision of KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बार, हॉटेल -रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे आदेश; केडीएमसीचा निर्णय 

हॉटेल बार आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी  होत असून येथे काम करणाऱ्या एका जरी कर्मचा-याला कोरोनाबाधित असल्यास त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो. ...

'मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा'; वडवली पुलाच्या उदघाटनावरून शिवसेनेचा निशाणा - Marathi News | Shiv Sena has criticized MNS over the inauguration of Vadavalli bridge. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'मनसे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा'; वडवली पुलाच्या उदघाटनावरून शिवसेनेचा निशाणा

एकाअर्थाने मनसेने भाजपाला गुपचूप टाळी देत सेनेची राजकीय कोंडी केली की काय? असा सवाल निर्माण झाला आहे.  ...

कल्याण-डोंबिवलीत दिवसाला होणार ७ हजार कोरोना टेस्ट; विजय सूर्यवंशी यांची माहिती - Marathi News | 7,000 corona tests to be held daily in Kalyan-Dombivali; Information of Vijay Suryavanshi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीत दिवसाला होणार ७ हजार कोरोना टेस्ट; विजय सूर्यवंशी यांची माहिती

रवींद्र चव्हाण यांनी घेतली भेट, पूर्वेत मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यासोबत खासगी रुग्णालयात जी लसीकरणाची केंद्रे सुरू आहे ...

कल्याण- मलंगगड रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात; केडीएमसी आयुक्तांनी रस्त्याच्या कामासाठी घेतला पुढाकार - Marathi News | Asphalting of Kalyan-Malanggad road started; KDMC Commissioner took initiative for road work | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण- मलंगगड रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात; केडीएमसी आयुक्तांनी रस्त्याच्या कामासाठी घेतला पुढाकार

कल्याण: कल्याण मलंगगड रोड वरील द्वारली गावाजवळ खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. सततचे रस्त्यावर होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी ... ...

भयानक! केमिकलचे पाणी थेट रस्त्यावर; त्याच सांडपाण्यातूनच धावतायेत गाड्या - Marathi News | Chemical water directly on the road; Cars run through the same sewage in kalyan-dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भयानक! केमिकलचे पाणी थेट रस्त्यावर; त्याच सांडपाण्यातूनच धावतायेत गाड्या

कल्याण  पूर्वेतील चक्की नाका परिसरात  विहिरीत साचलेल्या सांडपाण्यामुळे पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला. ...

धक्कादायक! कल्याण डोंबिवलीत जैविक कचरा उघड्यावर ! कचरा उचलणा-या कर्मचा-यांचा जीव धोक्यात  - Marathi News | Shocking! Organic waste exposed in Kalyan Dombivali! Danger pickers' lives in danger | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धक्कादायक! कल्याण डोंबिवलीत जैविक कचरा उघड्यावर ! कचरा उचलणा-या कर्मचा-यांचा जीव धोक्यात 

Kalyan-Dombivali News : शहरातील काही खाजगी संस्था या उघड्यावरच जैविक कचरा टाकत असल्याचे  दिसून येतंय. कल्याण  पूर्व परिसरात अनेक ठिकाणी  औषधं , इंजेक्शन्स व इतर जैविक कचरा हा उघड्यावर टाकला जातोय. ...

coronavirus: कल्याणच्या डी-मार्टमधील सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, पाच दिवसांकरिता डी-मार्ट सिल - Marathi News | coronavirus: Six employees of Kalyan's D-Mart corona positive, D-Mart sealed for five days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :coronavirus: कल्याणच्या डी-मार्टमधील सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, पाच दिवसांकरिता डी-मार्ट सिल

Coronavirus In KDMC : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत काल कोरोनाचे नव्याने ५९३ रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढतेय हे पाहून महापालिकेने टेस्टींगचे प्रमाण वाढविले आहे. ...

KDMC Water Supply : कल्याण डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा, आज मध्यरात्रीपासून 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद - Marathi News | KDMC Water Supply: Kalyan Dombivalikars use water sparingly, water supply will be closed for 24 hours from midnight today | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC Water Supply : कल्याण डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा, आज मध्यरात्रीपासून 24 तास पाणी पुरवठा राहणार बंद

KDMC Water Supply : महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळाने  बारवी गुरुत्व वाहिनीची देखभाल व  दुरुस्तीचे  काम हाती घेतले आहे.   ...