'ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा.' ...
येत्या 3 महिन्यात कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याबाबत केडीएमसी प्रशासनाने बनवलेला कृती आराखडा म्हणजे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. ...
येत्या आठवड्यापासून धडक कारवाई सुरु, महापालिका हद्दीत अन्य मालमत्ता असल्यास त्याने केलेल्या बेकायदा बांधकामावर पाडकाम करताना जो खर्च झाला आहे. त्याचा बोझा त्याच्या मालमत्तेच्या करात लावून तो त्याच्याकडून वसूल केला जाणार आहे. ...
फूटबॉल खेळातील नामांकित खेळाडून राहूल के. पी. आणि श्रृती नायर हे उपस्थीत होते. युवासेनेचे जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला होता. ...
KDMC News: "देव तारी त्याला कोण मारी" अशीच काही प्रचिती कल्याण पश्चिम मधील लाल चौक परिसरात राहणाऱ्या प्राणी मित्रांना आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले आणि विहिरीत पडलेल्या श्वानाच्या पिल्लाला सुखरूप बाहेर काडून जीवनदान दिले. ...
Kalyan-Dombivli Covid-19 : विना मास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून संयुक्तरित्या पुन्हा दंडात्मक कारवाई सुरु केली जाणार आहे. ...
Shiv Sena News: भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत तीन नगरसेवक फोडत सेनेनं निवडणूकीपूर्वीच धमाका केला. आता कल्याण मधील सुद्धा काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ...