KDMC: नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेस भेट दिली. यावेळी महापालिकेने ८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे सादरीकरण केले. ...
गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जातील, असा दावा केडीएमसी प्रशासनाने केला आहे. परंतु, अनेक भागांतील खड्डे अजूनही भरण्यात आलेले नाही. तर, जेथे डांबराचे पॅच मारले जात आहेत, काही तासांतच उखडले जात आहेत. ...
खड्डयांमुळे रिक्षाचे नुकसान झाल्यास महापालिकेने पंचनामा करुन आर्थिक नुकसान भरपाई दयावी, आधुनिक यंत्रणा वापरून खड्डे बुजवण्यात यावे, रिक्षाचालकांना खड्डयांमुळे पाठीचे व मानेचे विकार जडले आहेत यावर योग्य ते वैद्यकीय उपचार मोफत करण्यात यावेत अशा मागण्या ...