लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

KDMC: केडीएमसीच्या कामगारांना हवा आहे २५ हजाराचा बोनस - Marathi News | KDMC: KDMC workers want bonus of 25 thousand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या कामगारांना हवा आहे २५ हजाराचा बोनस

KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिकेतील मान्यता प्राप्त कामगार संघटना म्युन्सीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने कामगारांना दिवाळी निमित्त २५ हजार रुपयांचा बोनस दिला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. ...

डोंबिवलीतील ३८ बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल; बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकामांची परवानगी - Marathi News | case registered against 38 builders in dombivli permitting construction based on forged documents | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील ३८ बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल; बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकामांची परवानगी

केडीएमसीच्या नगररचना विभागाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. ...

प्राणी मित्रांच्या मदतीने माकडाच्या पिल्लाची सुटका - Marathi News | in kalyan rescue the baby monkey with the help of animal friends | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्राणी मित्रांच्या मदतीने माकडाच्या पिल्लाची सुटका

त्या माकडाच्या गळ्यात दोरीने बांधून त्याचा खेळ करून पैसे मागण्याचा उद्देश होता.  ...

कल्याण-डाेंबिवलीतील २७ बिल्डरांविराेधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against 27 builders in Kalyan-Dembivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डाेंबिवलीतील २७ बिल्डरांविराेधात गुन्हा दाखल

KDMC News: बनावट कागदपत्रंच्या आधारे रेराचे सर्टिर्फिकेट मिळवून सरकारची फसवणू करणा-या 27 बिल्डरांच्या विरोधात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...

प्रसूतीगृह सुरु करण्यासाठी मनसेकडून आरोग्य अधिकाऱ्यास पाळणा भेट - Marathi News | MNS has gifted a cradle to the health officer to start the maternity home  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रसूतीगृह सुरु करण्यासाठी मनसेकडून आरोग्य अधिकाऱ्यास पाळणा भेट

प्रसूतीगृह सुरु करण्यासाठी मनसेकडून आरोग्य अधिकाऱ्यास पाळणा भेट दिला आहे.  ...

कॅन्सरग्रस्त सेवानिवृत्त महिला केडीएमसीच्या लाभापासून वंचित - Marathi News | Retired women suffering from cancer deprived of benefits of KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कॅन्सरग्रस्त सेवानिवृत्त महिला केडीएमसीच्या लाभापासून वंचित

महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याचे आरोप ...

"पगार घेऊनही काम करत नाही, तुम्हाला झोप कशी लागते?" - Marathi News | "Not even working for a salary, how do you sleep?" Anuraj Thakur angry on KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"पगार घेऊनही काम करत नाही, तुम्हाला झोप कशी लागते?"

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उडविली अधिकाऱ्यांची झोप ...

स्केटिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या स्केटर्सचे यश - Marathi News | success of skaters of dombivli in skating competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्केटिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या स्केटर्सचे यश

शिमला येथे आयोजित करण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेत डोंबिवलीच्या स्केटिंगपटूंनी ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदक अशी ११ पदके पटकावली. ...