कल्याण डोंबिवली महापालिका FOLLOW Kdmc, Latest Marathi News
केडीएमसीतून २७ गावे वगळण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्र्यांनी चार वर्षांपासून केवळ बोळवण केली आहे. बेकायदा बांधकामांना आळा घालण्याच्या नावाखाली सरकारचा अध्यादेश नसताना २७ गावांतील घरांची नोंदणी बंद केली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसेचे पत्र ...
फोटो व्हायरल होताच स्वच्छतेसाठी अधिकाऱ्यांची धावपळ ...
डेडलाइन उलटली; अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ?, आयुक्त कारवाई करणार का? ...
केडीएमसी हद्दीतील नागरिकांना विविध कर व सेवा शुल्क भरण्यासाठी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये आता रांगा लावण्याची गरज नाही. ...
मालमत्ता कराची वसुली कमी होत असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने अभय योजना लागू केली आहे. ...
मोठागाव ठाकुर्ली येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या मुद्द्यावर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्यात सोमवारी केडीएमसीच्या महासभेत शाब्दिक चकमक झाली. ...
कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या ७५ वॉर्डनना केडीएमसीकडून सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. ...