केडीएमसीच्या २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी साडेसहा हजार कोटींचा निधी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. ...
केडीएमसीने विकास प्रकल्प राबवताना बाधित झालेल्यांचे अद्याप पुनर्वसन केलेले नाही. त्याचे घोंगडे भिजत पडलेले असताना नुकत्याच झालेल्या महासभेत एका व्यक्तीलाच वेगळा न्याय देत तिला बाधित जागेपेक्षा जास्त जागा देऊन नुकसानभरपाई दिली ...
कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमासाठी दीड कोटी रुपयांची आवश्यकता असताना महापालिका प्रशासनाने केवळ एक कोटी रुपये देऊ केल्याने ही रक्कम परिवहनचे भाजपा सभापती सुभाष म्हस्के यांनी नाकारली आहे. ...