केडीएमटीतील ६८ बस कंत्राटी पद्धतीवर चालवल्यास त्यातून वार्षिक ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र, त्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याने त्याचे भिजत घोंगडे कायम आहे. ...
सध्या २७ गावांचा परिसर आणि अन्य प्रभागांमध्ये आरक्षित जागांवरील बांधकामांवर तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी सुनील जोशी यांनी कंबर कसली आहे; ...
डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागातील रहिवाशांच्या मालमत्ताकरात कल्याण-डोंबिवली महापालिकेने तब्बल आठ ते दहापट वाढ केली आहे. ही करवाढ नियमाला धरून नसल्याचा दावा करत नागरिकांनी या करवाढीस विरोध केला आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत २७ गावांसह सुमारे एक लाख ४७ हजार बेकायदा बांधकामे आहेत. शुल्क भरून ही बांधकामे नियमित करण्याची राज्य सरकारने संधी दिली आहे. ...