लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

अतिक्रमण विभागाची कारवाई ‘अर्थ’पूर्ण - Marathi News |  Action taken by the encroachment department is meaningful | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिक्रमण विभागाची कारवाई ‘अर्थ’पूर्ण

सध्या २७ गावांचा परिसर आणि अन्य प्रभागांमध्ये आरक्षित जागांवरील बांधकामांवर तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी सुनील जोशी यांनी कंबर कसली आहे; ...

स्थायी सभापतीपदाचा मान कुणाला?, जानेवारीत निवडणूक अपेक्षित - Marathi News | Who wants to be a permanent chairmanship? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थायी सभापतीपदाचा मान कुणाला?, जानेवारीत निवडणूक अपेक्षित

केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणे अपेक्षित आहे. ...

एमआयडीसीच्या निवासी भागात दहापट करवाढ - Marathi News | MIDC's residential area has increased tax | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयडीसीच्या निवासी भागात दहापट करवाढ

डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागातील रहिवाशांच्या मालमत्ताकरात कल्याण-डोंबिवली महापालिकेने तब्बल आठ ते दहापट वाढ केली आहे. ही करवाढ नियमाला धरून नसल्याचा दावा करत नागरिकांनी या करवाढीस विरोध केला आहे. ...

बांधकाम नियमितीकरणासाठी केवळ ३६ प्रस्ताव; २७ गावांसह पालिका हद्दीत एक लाख ४७ हजार बांधकामे - Marathi News |  Only 36 proposals for construction regulations; One lakh 47 thousand constructions in the municipal limits with 27 villages | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांधकाम नियमितीकरणासाठी केवळ ३६ प्रस्ताव; २७ गावांसह पालिका हद्दीत एक लाख ४७ हजार बांधकामे

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत २७ गावांसह सुमारे एक लाख ४७ हजार बेकायदा बांधकामे आहेत. शुल्क भरून ही बांधकामे नियमित करण्याची राज्य सरकारने संधी दिली आहे. ...

सूतिकागृहाच्या जागेत प्लास्टिक बँक नको - Marathi News | There is no plastic bank in the platoon space | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सूतिकागृहाच्या जागेत प्लास्टिक बँक नको

केडीएमसी स्थायी समिती सभा : इमारत नव्याने बांधण्याची भाजपा सदस्याची मागणी ...

९९ लाखांचे बिल कोणी काढले?, ‘गॅमन इंडिया’ प्रकरण - Marathi News | Who gave the bill of 99 lakhs ?, 'Gammon India' episode | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :९९ लाखांचे बिल कोणी काढले?, ‘गॅमन इंडिया’ प्रकरण

‘गॅमन इंडिया’ प्रकरण : स्थायी समिती सभापतींनी दिले चौकशीचे आदेश ...

केडीएमसी कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’ - Marathi News | KDMC employees 'workshop' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसी कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद’

उंबर्डेतील हल्ल्याचा निषेध : आयुक्तांना घातले साकडे ...

...तर केडीएमसी, एमआयडीसीचे पाणी बंद - Marathi News | ... then the water closure of KDMC, MIDC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर केडीएमसी, एमआयडीसीचे पाणी बंद

दररोज २६६ एमएलडी पाणीचोरी : लघुपाटबंधारे विभागाने दिली तंबी ...