लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

बचत गट मेळावा फ्लॉप शो : महापौरांना महिलांचा घेराव - Marathi News | Bachat Gat Meetup Flop Show | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बचत गट मेळावा फ्लॉप शो : महापौरांना महिलांचा घेराव

केडीएमसीच्या जिल्हास्तरीय महिला बचत गट मेळाव्याला योग्य प्रकारे प्रसिद्धी न मिळाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याचा आरोप महिलांनी केला आहे. ...

केडीएमटीला दिवसाला एक लाखाचे नुकसान - Marathi News |  One lac a day loss to KDMT | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमटीला दिवसाला एक लाखाचे नुकसान

आर्थिक संकटात सापडलेल्या केडीएमटीला कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची तीव्र झळ बसत आहे. ...

‘फ’ प्रभागात बिनदिक्कत भरतोय फेरीवाल्यांचा बाजार, केडीएमसीचे दुर्लक्ष - Marathi News |  Ferries busted in the 'F' division, ignoring the KDMC's market | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘फ’ प्रभागात बिनदिक्कत भरतोय फेरीवाल्यांचा बाजार, केडीएमसीचे दुर्लक्ष

उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना रेल्वेस्थानक परिसरात घालून दिलेल्या १५० मीटरच्या मर्यादेचे पालन ‘ग’ प्रभागात काहीअंशी होत आहे. ...

सीईटीपी केंद्राला करणार तांत्रिक मदत, इस्त्राईलच्या कंपनीकडून पाहणी, आधुनिकीकरणाच्या दिशेने पाऊल - Marathi News |  Technical Assistance to CETP Center, Inspection by Israel Company, Step towards Modernization | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीईटीपी केंद्राला करणार तांत्रिक मदत, इस्त्राईलच्या कंपनीकडून पाहणी, आधुनिकीकरणाच्या दिशेने पाऊल

डोंबिवली शहरातील एमआयडीसीतील फेज २ मधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची (सीईटीपी) इस्त्राईलच्या कंपनीने नुकतीच पाहणी केली. ...

श्रमजीवीचा बि-हाड मोर्चा :आदिवासींचा केडीएमसीवर हल्लाबोल - Marathi News |  Hundred Front of Shramajeev: Attack on tribal KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रमजीवीचा बि-हाड मोर्चा :आदिवासींचा केडीएमसीवर हल्लाबोल

केडीएमसीच्या हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिका मुख्यालयावर बिºहाड मोर्चा काढला. ...

सावित्रीबाई फुले कलामंदिर : ‘रखडनाट्य’ संपता संपेना! - Marathi News |  Savitribai Phule Kalamandir: Ending the 'Rudrakanya' property! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावित्रीबाई फुले कलामंदिर : ‘रखडनाट्य’ संपता संपेना!

वातानुकूलित यंत्रणा बदलण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर बंद ठेवण्यात आले आहे. ...

केडीएमसी हद्दीत बेकायदा बांधकामांचे ‘इमले’ - Marathi News | 'Imlay' of illegal construction in KDMC border | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसी हद्दीत बेकायदा बांधकामांचे ‘इमले’

२००७ ते २०१८ : ४७ हजार २७३ बांधकामे विनापरवाना, तर केवळ पाच हजार ७९० अधिकृत ...

आणखी एक दिवस कपात? - Marathi News | Another day cut? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आणखी एक दिवस कपात?

केडीएमसी हद्दीत नवीन वर्षापासून अंमलबजावणी : महिन्यातील शेवटच्या शनिवारी शटडाउन ...