लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

मे महिन्यापर्यंत डोंबिवलीत पाइप गॅस? - Marathi News | Dombivli pipes gas for May month? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मे महिन्यापर्यंत डोंबिवलीत पाइप गॅस?

केडीएमसीची परवानगी : कामाला सुरुवात ...

पाणी दरवाढीला आज मंजुरी? - Marathi News | Water cleared today? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी दरवाढीला आज मंजुरी?

केडीएमसी प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीत : गळती, चोरी रोखण्यात आले अपयश ...

‘अभय’ योजनेनंतरही तिजोरीत खडखडाटाचे ‘भय’ - Marathi News | Despite the 'Abhay' plan, the 'fear' of rock clutches | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘अभय’ योजनेनंतरही तिजोरीत खडखडाटाचे ‘भय’

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांत स्थानिक स्वराज्य संस्थाकर अभय योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ...

केडीएमसीचे ‘पार्किंग’ कागदावरच! - Marathi News | KDMC 'parking' on paper! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीचे ‘पार्किंग’ कागदावरच!

बेशिस्तीला चाप लागणार कधी? : महासभेत धोरणाला मान्यता, पण कृतीचा अभाव ...

२७ गावे आंदोलनाच्या तयारीत, केडीएमसीतून वगळण्याची डेडलाइन संपली - Marathi News | In the 27th Gaway agitation, the deadline to leave the KDMC deadline was over | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२७ गावे आंदोलनाच्या तयारीत, केडीएमसीतून वगळण्याची डेडलाइन संपली

केडीएमसीतून वगळण्याची डेडलाइन संपली : सरकारला पडला विसर ...

केडीएमसीच्या अभय योजनेचा फुसका बार, पालिकेचा दावा फोल - Marathi News |  False bar of the KDMC Abbey Scheme, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या अभय योजनेचा फुसका बार, पालिकेचा दावा फोल

कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी मालमत्ताधारकांकरिता अभय योजना लागू केली होती. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१८ या काळात ही योजना लागू होती. ...

कल्याण, पनवेलवासियांना खुशखबर; स्थान‍िक संस्था करात सूट - Marathi News | Good news for the people of Kalyan, Panvel; Local municipal tax concession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याण, पनवेलवासियांना खुशखबर; स्थान‍िक संस्था करात सूट

मंत्रिमंडळ बैठकीत आज काही निर्णय घेण्यात आले आहेत. ...

मालमत्ता सर्वेक्षणाची माहिती अर्धवटच? नगरसेवक मागणार माहिती अधिकारात तपशील - Marathi News |  Information about property surveys? Details about the information sought by corporators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मालमत्ता सर्वेक्षणाची माहिती अर्धवटच? नगरसेवक मागणार माहिती अधिकारात तपशील

केडीएमसी हद्दीत कोलब्रो कंपनीने केलेल्या मालमत्तांच्या सर्वेक्षणाची माहिती शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी प्रशासनाकडे मागितली होती. ...