लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

प्रभाग अधिकारीपदाची ऐशीतैशी ! - Marathi News | Ward officer's aspiration! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभाग अधिकारीपदाची ऐशीतैशी !

कनिष्ठ पातळीवरील अधिकाºयांकडे अतिरिक्त म्हणून महत्त्वाचा कार्यभार सोपवला तर त्यांना हाताखालचे अधिकारी, कर्मचारी जुमानणार नाहीत. ...

पिस्तुलासह नगरसेवक महासभेत कसे बसतात? - Marathi News | How do councilors sit with the pistilla in the General Assembly? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पिस्तुलासह नगरसेवक महासभेत कसे बसतात?

नियमावर ठेवले बोट । शिवसेना नगरसेवकाची केडीएमसीच्या सचिवांकडे तक्रार ...

रामबाग खडक पोटनिवडणूक बिनविरोध; अपक्ष उमेदवाराची माघार - Marathi News | Rambagh Rokp byelection uncontested; Retreat of Independent Candidate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रामबाग खडक पोटनिवडणूक बिनविरोध; अपक्ष उमेदवाराची माघार

उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक शिवसेना, भाजपने एकमेकांच्या विरोधात लढवली होती. ...

नऊ महिन्यांच्या पदासाठी शिवसेनेत चुरस; केडीएमसीच्या परिवहन, शिक्षण समिती निवडणूक - Marathi News | Shiv Sena gets nod for nine-month post; Election of KDMC Transport, Education Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नऊ महिन्यांच्या पदासाठी शिवसेनेत चुरस; केडीएमसीच्या परिवहन, शिक्षण समिती निवडणूक

जूनमध्ये निवडणूक होत असल्याने निवडून येणाºया नव्या सभापतींना नऊ महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. तर मार्चमध्ये मुदत संपुष्टात येऊनही आचारसंहितेमुळे शिक्षण समिती सदस्यांची नियुक्तीही वेळेवर होऊ शकली नाही. ...

डोंबिवली महापालिका हवी; मान्यवरांनी वेधले राज्यमंत्र्यांचे लक्ष - Marathi News | Dombivli Municipal Corporation; The attention of the dignitaries, the dignitaries | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली महापालिका हवी; मान्यवरांनी वेधले राज्यमंत्र्यांचे लक्ष

समस्यांमध्ये वाहतूककोंडी, फेरीवाले, रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा, कोपर उड्डाणपूल, रस्त्यांची दुरुस्ती याकडे लक्ष वेधताना प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाचा मुद्दा येथे प्रकर्षाने मांडला. ...

कुष्ठरुग्णांच्या दवाखान्याची पडझड; केडीएमसी शाळेच्या सभागृहातच केले जातात उपचार - Marathi News | Leprosy hospital dispute; KDMC schools are being treated in the hall | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुष्ठरुग्णांच्या दवाखान्याची पडझड; केडीएमसी शाळेच्या सभागृहातच केले जातात उपचार

कुष्ठरुग्णांवर उपचार व्हायचे, पण २५ वर्षे ज्याठिकाणी उपचार सुरू होते, त्या दवाखान्याची आता जीर्ण अवस्थेमुळे पुरती पडझड झाली आहे. ...

स्टेशन परिसरात रिक्षांचा गराडा; कल्याणमध्ये चालकांची मुजोरी कायम - Marathi News | Racket racket in the station area; In Kalyan, the driver's compulsions remain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्टेशन परिसरात रिक्षांचा गराडा; कल्याणमध्ये चालकांची मुजोरी कायम

स्टेशन परिसरातील पश्चिमेला कर्जत दिशेला असलेल्या पादचारी पुलावरून उतरले की, सरकत्या जिन्याला लागून एक चारचाकी वाहनांसाठी मोकळी जागा आहे. ...

नाल्यांमध्ये सर्वाधिक प्लास्टिक कचरा; केडीएमसीच्या प्लास्टिकबंदीची पोलखोल - Marathi News | Most plastic waste in Nala; KDMC's plastic barrier poles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाल्यांमध्ये सर्वाधिक प्लास्टिक कचरा; केडीएमसीच्या प्लास्टिकबंदीची पोलखोल

महापालिका परिक्षेत्रात ९७ मोठे नाले आहेत, तर ४० छोटे नाले आहेत. नालेसफाईसाठी महापालिकेने सुमारे तीन कोटी २५ लाखांची तरतूद केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकू नये ...