कमालीची अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे हैराण झालेल्या पत्रकारांनी शनिवारी महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील पत्रकार कक्षामध्ये झाडू हातात घेऊन स्वच्छता अभियान केले. ...
पूर्वेतील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर वाटवे बिल्डिंग नावाने दुमजली आणि तीन मजली इमारती आहेत. त्या जुन्या झाल्याने गेले वर्षभर त्यांच्या पुनर्विकासाच्या वाटाघाटी सुरू आहेत ...
कल्याण केडीएमटी उपक्रमाच्या दैनंदिन बस संचालनासाठी कंत्राटी पद्धतीने वाहक पुरवण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारच्या परिवहन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा पाणी व वीजपुरवठा तातडीने खंडित करावा, असे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले होते. ...
केडीएमसीतील कचरा कंत्राटदार आर अॅण्ड बी इन्फ्रा कंपनीचा डम्पर शहरातील आधारवाडी डम्पिंगवर कच-याऐवजी डेब्रिज वाहून नेत असल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सभागृहनेते श्रेयस समेळ यांनी उघडकीस आणला होता. ...