लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

संरक्षक भिंतीलगतची घरे तातडीने रिकामी करा; भिंत कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्तांचे आदेश - Marathi News |  Empty guard walls of buildings; Order of the KDMC Commissioner on the back of wall collapse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संरक्षक भिंतीलगतची घरे तातडीने रिकामी करा; भिंत कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्तांचे आदेश

आयुक्तांनी बुधवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली. ...

इमारती धोकादायक ठरवण्याची घाई; नोटिसाही न दिल्याने आश्चर्य - Marathi News |  The rush to make the buildings dangerous; Not surprisingly, not giving notice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इमारती धोकादायक ठरवण्याची घाई; नोटिसाही न दिल्याने आश्चर्य

पूर्वेतील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर वाटवे बिल्डिंग नावाने दुमजली आणि तीन मजली इमारती आहेत. त्या जुन्या झाल्याने गेले वर्षभर त्यांच्या पुनर्विकासाच्या वाटाघाटी सुरू आहेत ...

वर्ग भाड्याने देण्याच्या प्रस्तावांना स्थगिती; सभापतींचे आदेश - Marathi News |  Suspension of class rental proposals; Chairman's order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्ग भाड्याने देण्याच्या प्रस्तावांना स्थगिती; सभापतींचे आदेश

सदस्य प्रभाकर जाधव, ऊर्मिला गोसावी आणि माधुरी काळे आदींनीही प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. ...

कंत्राटी वाहकांच्या भरतीस मान्यता, परिवहन समितीचा हिरवा कंदील - Marathi News | Recognition of contract carrier recruitment, green lantern of transport committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटी वाहकांच्या भरतीस मान्यता, परिवहन समितीचा हिरवा कंदील

कल्याण केडीएमटी उपक्रमाच्या दैनंदिन बस संचालनासाठी कंत्राटी पद्धतीने वाहक पुरवण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारच्या परिवहन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. ...

‘अतिधोकादायक’मधील ३० घरांचे पाणी तोडले, केडीएमसीची कारवाई - Marathi News | The water supply of 30 homes in 'hysterical' broke, the action of KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘अतिधोकादायक’मधील ३० घरांचे पाणी तोडले, केडीएमसीची कारवाई

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा पाणी व वीजपुरवठा तातडीने खंडित करावा, असे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले होते. ...

कचऱ्यातील भ्रष्टाचार : सभागृह नेत्याविरोधात गुन्हा - Marathi News | Corruption in the Trash: Offense Against the House Leader | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचऱ्यातील भ्रष्टाचार : सभागृह नेत्याविरोधात गुन्हा

केडीएमसीतील कचरा कंत्राटदार आर अ‍ॅण्ड बी इन्फ्रा कंपनीचा डम्पर शहरातील आधारवाडी डम्पिंगवर कच-याऐवजी डेब्रिज वाहून नेत असल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सभागृहनेते श्रेयस समेळ यांनी उघडकीस आणला होता. ...

अतिधोकादायक इमारतींची वीज, पाणी तोडण्याचे आदेश , आयुक्तांनी घेतला आढावा - Marathi News | Electricity of hydrating buildings, water cut order, commissioner's review | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिधोकादायक इमारतींची वीज, पाणी तोडण्याचे आदेश , आयुक्तांनी घेतला आढावा

केडीएमसीच्या हद्दीत असलेल्या ४७३ धोकादायक इमारतींपैकी २८२ इमारती अतिधोकादायक आहेत. ...

डोंबिवलीतून वाहतोय प्रदूषणकारी हिरवा नाला - Marathi News | Polluting green drain from Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतून वाहतोय प्रदूषणकारी हिरवा नाला

पाच वर्षांपूर्वी हिरवा पाऊ स पडलेल्या डोंबिवली शहरात चक्क हिरव्या पाण्याचा नाला वाहू लागला आहे. अनेक वर्षांपासून येथील नागरिक प्रदूषणाने त्रस्त असून त्याविरोधात पर्यावरणवाद्यांकडून लढा सुरू आहे. मात्र, प्रदूषणाच्या समस्येत काहीच फरक पडलेला नाही. ...