'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा... एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक? या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे... दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी? २० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान... क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
कल्याण डोंबिवली महापालिका, मराठी बातम्या FOLLOW Kdmc, Latest Marathi News
पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलिस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे. ...
आयुक्तांनी निर्णय रद्द करण्याबाबत पाठपुरावा करावा, कपिल पाटील यांची मागणी. ...
कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आता बंद झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ...
डोंबिवलीत खासदार आणि आयुक्त येणार असल्याचे समजताच शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या बाहेर असलेला कचरा अखेर घाईघाईत आज उचलला गेला. ...
कल्याण-जन्म मृत्यूची नोंद करण्यासाठी असलेले ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने त्याचा त्रस नोंदणी करणाऱ्या नागरीकांना सहन करावा लागत आहे. तासंतास नागरीकांना रांगेत ताटळत उभे राहवे लागत आहे. ...
दुरुस्तीच्या दृष्टीने केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित साहित्याची दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. ...
Corona Vaccination: लसीकरणाचा गोंधळ थांबविण्यासाठी पोलिओ लसीकरणा प्रमाणे थेट घरोघरी जाऊन नागरीकांना लसीचे डोस दिल्यास गोंधळ होणार नाही, याकडे कौस्तुभ यांनी लक्ष वेधले आहे. ...
CoronaVirus News in Kalyan-Dombivali : रविवारी दिवसभरात मास्क न परिधान करणा-यांकडून केडीएमसीने एक लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. ...