सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
कल्याण डोंबिवली महापालिका, मराठी बातम्या FOLLOW Kdmc, Latest Marathi News
बुडीत रक्कम निश्चीत करुन विभागनिहाय संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तूभ गोखले यांनी राज्याच्या प्रधान सचिवांसह नगरविकास विभागाकडे केली आहे. ...
मात्र बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या भावासह त्यांच्या मुलाचे नाव मतदार यादीतून काढण्यासाठी कुणीतरी निवडणूक अधिकारी वर्गाकडे अर्ज केला होता. ...
मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला संताप ...
टिटवाळ्यातील एकूण ३८ एकर भूखंडावर केडीएमसीने पाणी सोडले का असा प्रश्न जागरुक नागरीक फाऊंडेशने विचारला आहे. ...
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी काल नवनाथ मंदिरात सभा घेतली. ...
बेकायदा बांधकामांबाबत अनेकदा मनपाला पत्रव्यवहार केले आहेत. ...
कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम करणाऱ्या 65 बिल्डरांनी महापालिकडून परवानगी मिळविल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले. ...
फूल बाजार विकसीत करण्यासाठी दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यासाठी KDMC सिव्हील दावा दाखल करणार आहे. ...