कल्याण डोंबिवली महापालिका, मराठी बातम्या FOLLOW Kdmc, Latest Marathi News
शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. ...
कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये बोनस जाहीर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना १६,५०० रूपये बोनस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पालिका कर्मचाऱ्यांनी मानले आभार. ...
रिक्षा चालकांच्या प्रलंबितप्रश्नांकडे दुर्लक्ष, होतेय चालढकल ...
ते पुर्णपणे बरे झाल्यावर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे. ...
Kalyan News: आपल्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत शहर स्वच्छ होणे कठीण असल्याचे परखड मत केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केले. ...
या संदर्भात युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका आयुक्त डा. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. ...
सकाळीच केडीएमसीची यंत्रणा लागली कामाला ...
राज्यातला प्रथम पायलट प्रोजेक्ट ...