लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे बंगळुरु येथील कर्नाटक संस्कृत विद्यापीठासमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या अनुषंगाने विविध शैक्षणिक, संशोधन आणि वैज्ञानिक स्तरावरील विविध अभ्यासक्रम, परिषदा, सेमि ...