अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. Read More
केबीसीमुळे जीवन पालटणा-यांमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागले पहिलावहिला करोडपती म्हणजेच मराठमोळ्या हर्षवर्धन नवाथे. अवघ्या 23 मिनिटांत 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन हर्षवर्धन रातोरात कोट्यधीश बनला. ...
एका शेतकरी कुटुंबातून येऊन नौसेनेत दाखल झालेल्या प्रवीण टीओटीया या वीराने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पराक्रम गाजवला आहे. ते कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जिंकलेले पैसे जगभरातील आयर्न मॅन आणि अल्ट्रा मेन यांना देणार आहेत. ...