कौन बनेगा करोडपती FOLLOW Kaun banega crorepati, Latest Marathi News अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. Read More
होय, दिल्लीच्या कॉलेजात शिकत असतानाचा एक मजेशीर किस्सा त्यांनी शेअर केला. ...
कौन बनेगा करोडपतीने कित्येक लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ...
'कौन बनेगा करोडपती'मधील एका महिलेची कथा ऐकून अमिताभ बच्चन भावूक झाले. ...
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा हा सिझन सुरू होऊन केवळ एक आठवडा झालेला आहे. ...
‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून हजेरी लावणा-या नुपूर चौहान हिच्या कहाणीने महानायक अमिताभ बच्चनही स्तब्ध झालेत. ...
विजेतेपद पटकावल्यानंतर मुंबईकर असणाऱ्या हर्षवर्धन यांची आजही मुंबईशी नाळ घट्ट जोडलेली आहे. या शोनं हर्षवर्धन यांना नवी ओळख मिळवून दिली. ...
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाशी निगडित अनेक गोष्टींचा अमिताभ यांनी खुलासा केला आहे. ...
अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. ...