लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
जे बात! KBC ला मिळाली तिसरी करोडपती, जिंकलेल्या रकमेतून करणार आईच्या कॅन्सरवर उपचार - Marathi News | Kaun Banega Crorepati : Anupa Das win 1 cr rupees promo going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे बात! KBC ला मिळाली तिसरी करोडपती, जिंकलेल्या रकमेतून करणार आईच्या कॅन्सरवर उपचार

KBC 12 : बस्तर येथे राहणाऱ्या अनुपा दास केबीसीमध्ये एक कोटी रूपये जिंकल्या आहे. त्यांनी १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन हा विजय मिळवला आहे. ...

KBC : या सीझनचे ते ५ प्रश्न ज्यांची उत्तरे देऊन किंवा टाळून स्पर्धक झाले मालामाल! - Marathi News | Kaun Banega Crorepati 12 : 5 questions which made contestants win | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC : या सीझनचे ते ५ प्रश्न ज्यांची उत्तरे देऊन किंवा टाळून स्पर्धक झाले मालामाल!

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत केबीसीमधील पाच असे प्रश्न ज्यांची किंमत ५० लाखांपासून ते ७ कोटी रूपयांपर्यंत आहे. ...

KBC मध्ये ५ कोटी रूपये जिंकणारा बिहारचा सुशील कुमार आता काय करतो? - Marathi News | Kaun Banega Crorepati winner Sushil Kumar work nowadays | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये ५ कोटी रूपये जिंकणारा बिहारचा सुशील कुमार आता काय करतो?

कौन बनेगा करोडपतीच्या पाचव्या सीझनमध्ये पहिल्यांदा बिहारच्या चम्पारण जिल्ह्यातील सुशील कुमारने ५ कोटी रूपये जिंकून इतिहास रचला होता. ...

ऊपरवाला जब देता है... ! ‘केबीसी 12’मध्ये 1 कोटी जिंकणाऱ्या मोहिता शर्मा यांनी खरेदी केले मॅगी पाकिट आणि... - Marathi News | ips mohita sharma kbc 12 crorepati got 2 masala sachets in 1 maggi packet fans comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऊपरवाला जब देता है... ! ‘केबीसी 12’मध्ये 1 कोटी जिंकणाऱ्या मोहिता शर्मा यांनी खरेदी केले मॅगी पाकिट आणि...

मोहिता शर्मा यांनी एक मजेदार ट्विट शेअर केले आणि ते क्षणात व्हायरल झाले. ...

KBC 12: अमिताभ बच्चन यांनी सांगितली लव्हस्टोरी, लग्नाआधी जयाजींना पाठवले होते शेकडो लव्ह लेटर - Marathi News | KBC 12 : Amitabh Bachchan reveals he wrote tons of love letter to Jaya Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 12: अमिताभ बच्चन यांनी सांगितली लव्हस्टोरी, लग्नाआधी जयाजींना पाठवले होते शेकडो लव्ह लेटर

योगेश पांडेने अमिताभ बच्चन यांना गमतीने खेळादरम्यान विचारले की, तुम्ही कधी पत्नी जया बच्चन यांना लव्ह लेटर पाठवलं होतं का? यावर अमिताभ बच्चन यांनी होकारार्थी मान हलवली. ...

KBC: दुसरा प्रश्न घेऊनही आलं नाही उत्तर, स्पर्धकाने ५० लाखांच्या प्रश्नावर क्विट केला शो? - Marathi News | Kaun banega crorepati contestant ruby singh won 25 lakh amount | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: दुसरा प्रश्न घेऊनही आलं नाही उत्तर, स्पर्धकाने ५० लाखांच्या प्रश्नावर क्विट केला शो?

रूबी या शोमध्ये २५ लाख रूपये जिंकून गेल्या. रूबी यांनी २५ लाख रूपयांच्या प्रश्नासाठी तीन लाइफलाईन व्हिडीओ कॉल, फ्लिप द क्वश्चन, आस्क द एक्सपर्ट वापरल्या होत्या. ...

KBC 12 ची पहिली करोडपती ठरली नाझिया नसीम; 7 कोटी जिंकण्यात होणार का यशस्वी? - Marathi News | KBC 12 to get its first crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 12 ची पहिली करोडपती ठरली नाझिया नसीम; 7 कोटी जिंकण्यात होणार का यशस्वी?

एक कोटी रुपये जिंकल्यानंतर नाझिया खेळ सोडू शकली असती मात्र प्रोमोमध्ये ती खेळ सोडत नसल्याचं दिसतं आहे. ...

KBC: स्पर्धकाने १२ लाख ५० हजारांच्या मुंबईसंबंधी प्रश्नावर क्विट केला शो, तुम्हाला माहीत आहे का उत्तर? - Marathi News | Kaun Banega Crorepati contestant Gunjan Lata won this amount | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: स्पर्धकाने १२ लाख ५० हजारांच्या मुंबईसंबंधी प्रश्नावर क्विट केला शो, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

गुंजन लता या वाराणसीला राहणाऱ्या आहे. सध्या त्या अहमदाबादमध्ये राहतात. त्या बॅंकेत नोकरी करतात आणि त्यांना एक मुलगी आहे. त्यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. ...