लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
KBC: १२ लाख ५० हजारांच्या प्रश्नावर क्विट केला खेळ, काय होतं उत्तर तुम्ही करा गेस.... - Marathi News | KBC 12 : Shivani Sankpal quit the game on this question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: १२ लाख ५० हजारांच्या प्रश्नावर क्विट केला खेळ, काय होतं उत्तर तुम्ही करा गेस....

कौन बनेगा करोडपतीमध्ये ६ लाख ४० हजार रूपये इतकी रक्कम जिंकली. शिवानी यांनी १२ लाख ५० हजार रूपयांच्या प्रश्नावर शो क्विट केला. ...

KBC : 'या' १४ प्रश्नांची उत्तरे देत १ कोटीपर्यंत पोहोचल्या होत्या छवि, १५व्या प्रश्नावर अडकल्या आणि... - Marathi News | KBC 12 : Amitabh Bachchan hosted quiz show contestant Chhavi Kumar all question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC : 'या' १४ प्रश्नांची उत्तरे देत १ कोटीपर्यंत पोहोचल्या होत्या छवि, १५व्या प्रश्नावर अडकल्या आणि...

KBC : छवि कुमार यांनी फारच संयमाने आणि समजदारीने खेळ खेळला. फार लवकरच त्या १ कोटी रूपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्या. ...

KBC मध्ये २५ लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, जाणून घ्या काय होता प्रश्न आणि त्याचं उत्तर.... - Marathi News | Kaun Banega Crorepati 12 question of rupees 25 lakh contestant quit the game | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये २५ लाखांच्या प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, जाणून घ्या काय होता प्रश्न आणि त्याचं उत्तर....

श्रुती प्रश्नांची उत्तरे त्यांना अजिबातच माहीत नव्हती. त्यासाठी त्यांनी लाइफलाईन वापरण्याचा निर्णय घेतला. श्रुती आणि अमिताभ बच्चन यांच्या मजेदार बातचीतही लोकांनी एन्जॉय केली. ...

KBC : अमिताभ म्हणाले जिंकलेल्या रकमेचं काय करणार? स्पर्धकाने दिलेलं उत्तर ऐकून झाले अवाक् - Marathi News | KBC 12 contestant answer about plastic surgery Amitabh Bachchan suggestion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC : अमिताभ म्हणाले जिंकलेल्या रकमेचं काय करणार? स्पर्धकाने दिलेलं उत्तर ऐकून झाले अवाक्

खेळ खेळत असताना साधारणपणे अमिताभ बच्चन हे स्पर्धकांना विचारतात की, तुम्ही जिंकलेल्या रकमेचं काय करणार? तसंच तोमर यांनाही विचारलं. पण त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून अमिताभ बच्चन अवाक् झाले.  ...

KBC च्या 'या' प्रश्नात दडलं होतं पतीचं नाव, बघण्यासारखी होती रेणुका शहाणे यांची रिअ‍ॅक्शन... - Marathi News | KBC 12 Renuka Shahane gave right answer was Ashutosh her husband name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC च्या 'या' प्रश्नात दडलं होतं पतीचं नाव, बघण्यासारखी होती रेणुका शहाणे यांची रिअ‍ॅक्शन...

खेळ खेळताना एका प्रश्नाचं कनेक्शन रेणुका यांचे पती अभिनेते आशुतोष राणा यांच्या नावासोबत होतं. यावर रेणुका शहाणे यांची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती. ...

KBC मध्ये ५० लाख रूपये जिंकणारी पहिली स्पर्धक ठरली ही महिला, वाचा काय होता ५० लाखाचा प्रश्न? - Marathi News | KBC 12 karamveer contestant Phoolbasan Yadav Renuka Shahane won 50 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये ५० लाख रूपये जिंकणारी पहिली स्पर्धक ठरली ही महिला, वाचा काय होता ५० लाखाचा प्रश्न?

फूलबासन देवी या शोमध्ये ५० लाख रूपये जिंकण्यात यशस्वी ठरल्या. या सीझनमध्ये ५० लाख रूपयांची रक्कम जिंकणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धक ठरल्या. ...

KBC मध्ये पहिल्याच सोप्या प्रश्नावर अडकल्याने करावा लागला दोन लाइफलाईनचा वापर आणि..... - Marathi News | KBC 12 contestant Jai Dhonde gets stuck on first question uses two lifelines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये पहिल्याच सोप्या प्रश्नावर अडकल्याने करावा लागला दोन लाइफलाईनचा वापर आणि.....

KBC : आश्चर्याची बाब म्हणजे जयने खेळाच्या सुरूवातीलाच त्याच्या दोन लाइफलाईनचा वापर केला. ज्यामुळे खेळाच्या सुरूवातीलाच असं झाल्याने अमिताभ बच्चनही निराश झाले. ...

KBC मध्ये ५० लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाला आलं नाही; तुम्हाला येतंय का ट्राय करा! - Marathi News | KBC 12 : Amitabh Bachchan put question for rupees 50 lakh do you know right answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC मध्ये ५० लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाला आलं नाही; तुम्हाला येतंय का ट्राय करा!

फरहतने ९व्या १ लाख ६० हजार रूपयांच्या प्रश्नापासून खेळाला सुरूवात केली आणि बऱ्याच वेगाने खेळ पुढे सरकला. ...