अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. Read More
गुंजन लता या वाराणसीला राहणाऱ्या आहे. सध्या त्या अहमदाबादमध्ये राहतात. त्या बॅंकेत नोकरी करतात आणि त्यांना एक मुलगी आहे. त्यांच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. ...
KBC : रेखा राणी दिल्लीची राहणारी असून २७ वर्षांची आहे. ती लोअर मिडल क्लासमधून येते. शोमध्ये रेखाने अमिताभ बच्चन यांना सांगितले की, तिने आयुष्यात कधीही इतके पैसे पाहिले नाही. ...
'कभी खुशी कभी गम' मध्ये तर तुम्ही शाहरूख खानला घरातून बाहेर काढलं होतं. मी तेव्हा फार लहान होते आणि खूप रडले होते. अमिताभ पुन्हा सांगतात की, त्यांना असं करण्यासाठी स्क्रीप्ट रायटरने सांगितलं होतं. ...
KBC 12 : खेळाची सुरूवात दमदार होणार असं चित्र होतं. पण अमिताभ बच्चन पहिल्याच प्रश्नावर हैराण झाले कारण सौरभ यांनी पहिल्याच प्रश्नावर लाइफलाईन घेतली. चला जाणून घेऊ खेळासंबंधी काय होता प्रश्न... ...
या प्रश्नावरून केबीसीच्या अडचनी वाढण्याची शक्यता आहे. लखनौमधील अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष ऋषी कुमार त्रिवेदी यांनी या शोविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...
शिवानी यांनी ५ हजार रूपयांच्या प्रश्नावर पहिली लाइफलाईन गमावली होती. शुक्रवारी सर्वातआधी शिवानीला विचारण्यात आले आहे की, कोणत्या देवाला शंभु नंदन आणि गौरी नंदन नावाने ओळखलं जातं? ...