लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती, मराठी बातम्या

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
कौन बनेगा करोडपतीच्या आगामी सिझनसाठी या दिवसापासून करता येणार रजिस्ट्रेशन... - Marathi News | Kaun Banega Crorepati 11 registration date out, Amitabh urges fans to participate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौन बनेगा करोडपतीच्या आगामी सिझनसाठी या दिवसापासून करता येणार रजिस्ट्रेशन...

‘कौन बनेगा करोडपती’या कार्यक्रमाच्या अकराव्या सिझनची अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉट सीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी ही टॅगलाईन खूपच छान आहे. ...

तुम्हाला माहीत आहे का, २००५ मध्ये सारा अली खान झळकली होती कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात - Marathi News | Sara Ali Khan Had Amitabh Bachchan Impressed in kaun banega crorepati Long Before Her Bollywood Debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्हाला माहीत आहे का, २००५ मध्ये सारा अली खान झळकली होती कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात

साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावली होती. तिचे पुरस्कार सोहळ्यांदरम्यानचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, सारा अनेक वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर देखील झळकली होती. ...

'कोण होणार करोडपती' लवकरच सोनी मराठीवर - Marathi News | Kon Honar Karodpati will be soon telecast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोण होणार करोडपती' लवकरच सोनी मराठीवर

महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा म्हणून सोनी मराठी आता कोण होणार करोडपतीचं नवं पर्व घेऊन येत आहे. ...

अमिताभ बच्चन यांच्याविरूद्धचा फौजदारी दावा फेटाळला - Marathi News | The criminal claim against Amitabh Bachchan is rejected | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अमिताभ बच्चन यांच्याविरूद्धचा फौजदारी दावा फेटाळला

वकिलांची बदनामी केल्याचा होता आरोप ...

अमिताभ बच्चन यांनी कपिल शर्माला दिला हा वैवाहिक जीवनाचा कानमंत्र - Marathi News | Amitabh Bachchan gives marriage advice to Kapil Sharma on kaun banega crorepati show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी कपिल शर्माला दिला हा वैवाहिक जीवनाचा कानमंत्र

१२ डिसेंबरला कपिल बोहल्यावर चढेल. या लग्नाचे आमंत्रण कपिल शर्माने खुद्द बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच दिले. ...

स्वतः अमिताभच म्हणताहेत, 'या' 'कौन बनेगा करोडपती'पासून सावध राहा! - Marathi News | koun banega crorepati season 10 know how fraudsters dupe people kbc prize | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वतः अमिताभच म्हणताहेत, 'या' 'कौन बनेगा करोडपती'पासून सावध राहा!

करोडपती होण्याचं सामान्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. ...

KBC चा पहिला करोडपती हर्षवर्धन नवाथेची पत्नी आहे 'ही' मराठमोळी अभिनेत्री! - Marathi News | First KBC Winner Harshvardhan Nawathe Married To Actress Sarika Nawathe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC चा पहिला करोडपती हर्षवर्धन नवाथेची पत्नी आहे 'ही' मराठमोळी अभिनेत्री!

केबीसीमुळे जीवन पालटणा-यांमध्ये आवर्जून उल्लेख करावा लागले पहिलावहिला करोडपती म्हणजेच मराठमोळ्या हर्षवर्धन नवाथे. अवघ्या 23 मिनिटांत 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन हर्षवर्धन रातोरात कोट्यधीश बनला. ...

KBC10 : बिनिता जैन करणार सामाजिक कार्य - Marathi News | KBC10: The work done by Binita Jain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC10 : बिनिता जैन करणार सामाजिक कार्य

कौन बनेगा करोडपतीच्या दहाव्या सीझनमधील पहिली कोट्याधीश बिनीता जैन यांनी १५ प्रश्नांची उत्तरे देऊन एक कोटी जिंकले. ...