कौन बनेगा करोडपती, मराठी बातम्या FOLLOW Kaun banega crorepati, Latest Marathi News अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. Read More
केबीसी 12 च्या प्रोमोवरून नवा वाद ...
हर चीज को ब्रेक लग सकता है...सपनों को नहीं’ अशी नव्या सीझनची टॅगलाइन आहे. ...
केबीसीच्या लोकप्रियतेचा गैरवापर पाकिस्तानमधून केला गेल्याचे समोर आले आहे. ...
‘कौन बनेगा करोडपती ’ मध्ये ‘करोडपती’झालेल्या आणि अमरावती जिल्ह्यातील ‘खिचडीवाल्या काकू’ बबीता ताडे यांच्याशी साधलेला संवाद. ...
KBC मध्ये चक्क भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्माच्या पत्नीविषयी स्पर्धकाला 6.4 लाखांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला ...
ज्या खेळाडूची कमी शतके आहेत त्याच्यापासून सुरुवात करून ज्याची जास्त शतके आहेत, तोपर्यंत हा चढता क्रम लावावा, असे सांगण्यात आले होते. ...
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात नुकतेच अमिताभ यांनी आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कोण हे सांगितले. ...
‘कौन बनेगा करोडपती11 ’च्या शुक्रवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये तापसी पन्नूला हॉट सीटवर बसलेली पाहून अनेकांना सोनाक्षी सिन्हाची आठवण झाली. ...