अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. Read More
मुंबईतील स्पर्धक स्वप्निल चव्हाण या शोमध्ये तब्बल २५ लाख रूपयांची रक्कमही जिंकले. यात महत्वाची बाब म्हणजे स्वप्निल चव्हाण हे या रकमेचं काय करणार याचा त्यांनी महाराष्ट्र टाइम्ससोबत बोलताना खुलासा केलाय. ...
सोनी चॅनलने ३ सप्टेंबरला 'केबीसी १२' च्या नव्या सेटचे फोटो ट्विटरवर शेअर केले आणि सांगितले की, होस्ट अमिताभ बच्चन ७ सप्टेंबरपासून स्पर्धकांसोबत शूटींग सुरू करतील. ...
2001 साली केबीसी ज्युनिअरमध्ये एक कोटी रुपये जिंकणारे रवि मोहन सैनी 2014 साली आयपीएस अधिकारी बनले आणि आता ते गुजरातमधील पोरबंदर येथे पोलीस अधिक्षक म्हणून रुजू झाले. ...