लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती, मराठी बातम्या

Kaun banega crorepati, Latest Marathi News

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे.
Read More
KBC: 'या' जीवाचा फोटो ओळखू शकला नाही स्पर्धक, २५ लाखांच्या प्रश्नावर क्विट केला शो.... - Marathi News | KBC 12 : Amitabh asked question related to frog species uday bhanu quit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: 'या' जीवाचा फोटो ओळखू शकला नाही स्पर्धक, २५ लाखांच्या प्रश्नावर क्विट केला शो....

उदय भानु यांनी असंच केलं. बराच वेळ विचार केल्यावर त्यांनी २५ लाख रूपयांच्या प्रश्नावर त्यांनी शो क्विट केला आणि १२ लाख ५० हजार रूपये घेऊन घरी गेले. ...

KBC 12: 'या' स्पर्धकाला कियारासोबत करायचंय लग्न, १ कोटीच्या प्रश्नाचं तिचा फोटो पाहून देणार उत्तर - Marathi News | KBC 12 : This contestant reaches Rs 1 crore question says wants to marry Kiara Advani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 12: 'या' स्पर्धकाला कियारासोबत करायचंय लग्न, १ कोटीच्या प्रश्नाचं तिचा फोटो पाहून देणार उत्तर

मेकर्सने येणाऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. ज्यात एक स्पर्धक हॉटसीटवर बसला आहे आणि तो ५० लाख रूपये जिंकला असून १ कोटी रूपयांचा प्रश्न खेळणार आहे. ...

KBC चा सलाम : अपघातात गमावले पाय तरी 'तिने' जिद्दीने सर केला माउंट एव्हरेस्ट.... - Marathi News | KBC 12 : Karamveer special Dr Arunima Sinha first female divyaang mountaineer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC चा सलाम : अपघातात गमावले पाय तरी 'तिने' जिद्दीने सर केला माउंट एव्हरेस्ट....

एक व्यक्ती शुक्रवारच्या कर्मवीर एपिसोडमध्ये येणार आहे. ही व्यक्ती आहे जगातली पहिली दिव्यांग गिर्यारोहक डॉ. अरूणिमा सिन्हा.  ...

मेळघाटातील कोल्हे दाम्पत्य ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर - Marathi News | Kolha couple from Melghat on the hot seat of 'Kaun Banega Crorepati' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील कोल्हे दाम्पत्य ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर

Amravati News KBC ‘कौन बनेगा करोडपती’च्या निमित्ताने. शुक्रवारी आणि शनिवारी या कार्यक्रमाच्या ‘कर्मवीर’ या विशेष भागात हॉट सीटवर विराजमान कोल्हे दाम्पत्याशी महानायक अमिताभ बच्चन यांनी संवाद साधला. ...

KBC 12: ८० हजार रूपयांच्या 'या' प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहीत आहे का उत्तर? - Marathi News | KBC 12 : Arun Kumar Jha quit show question for 80 thousands | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 12: ८० हजार रूपयांच्या 'या' प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?

कौन बनेगा करोडपतीमध्ये अरूण कुमार झा यांचा खेळ फार जास्त टिकला नाही. ते केवळ ४० हजार रूपये जिंकण्यात यशस्वी ठरले. ...

KBC: शेतकरी तरूणाने जिंकले ५० लाख रूपये, १ कोटीच्या 'या' प्रश्नावर क्विट केला खेळ... - Marathi News | Kaun Banega Crorepati farmer does not become Crorepati quit game | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: शेतकरी तरूणाने जिंकले ५० लाख रूपये, १ कोटीच्या 'या' प्रश्नावर क्विट केला खेळ...

तेज बहादुर सिंह असं या स्पर्धकाचं नाव. त्याने पूर्ण खेळ फार समजदारी आणि विचार करून खेळला. गरज पडली तेव्हा त्याने लाइफलाईनचाही वापर केला. ...

KBC: फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले, आता हा शेतकरी बनणार का करोडपती? - Marathi News | Kaun Banega Crorepati will get fourth Crorepati farmer playing well | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले, आता हा शेतकरी बनणार का करोडपती?

तेज बहादूर सिंह नावाच्या स्पर्धकाने जबरदस्त खेळ करत ५० लाख रूपये आपल्या नावावर केले आहेत. ...

KBC: अनुपा दास बनल्या तिसऱ्या करोडपती, पण ७ कोटीच्या क्रिकेटसंबंधी प्रश्नावर क्विट केला शो! - Marathi News | Kaun Banega Crorepati 12 : Anupa Das win 1 cr rupees question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC: अनुपा दास बनल्या तिसऱ्या करोडपती, पण ७ कोटीच्या क्रिकेटसंबंधी प्रश्नावर क्विट केला शो!

KBC 12: नाझिया नसीम आणि मोहिता शर्मा यांच्यांतर आता अनुपा दास यांनीही १ कोटी रूपये आपल्या नावावर केले आहेत. ...