विदर्भातील सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे कौंडण्यपूर(Kaudanyapur) येथील रुक्मिणी मातेचे मंदिर अद्याप बंदच आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्याबाबत तयारी पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सकाळपासून हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. ...
येथून पाच किलोमीटर अंतरावरील श्रीक्षेत्र कोंडेश्वरची ओळख प्राचीन देवस्थान म्हणून दूरवरपर्यंत आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर येथे शिवभक्तांची अलोट गर्दी असते. ...