शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : कतरिना कैफने सासरी साजरा केला ख्रिसमस, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : Katrina Kaif : कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण; फोटो पाहून चाहते संभ्रमात

फिल्मी : विकी कौशलसोबत कतरिना कैफनं इकोनॉमी क्लासमधून केला प्रवास, नेटकरी म्हणाले - 'सलमानसोबत असतीस तर...'

फिल्मी : कतरिना कैफ आणि विकी कौशलनं केला इकोनॉमी क्लासमधून प्रवास; चाहते म्हणाले…

फिल्मी : Vicky Kaushal : नवरा असावा तर असा ! विकी कौशलने बायकोचे केले तोंडभरुन कौतुक

फिल्मी : विकी कौशलला भावतात कतरिना कैफच्या या गोष्टी, जाणून घ्या याबद्दल

सखी : कतरिना कैफचा २ लाखांचा चमचमता सिक्विन ड्रेस, ड्रेसवरची चमक अशी की... बघा व्हायरल फोटो

फिल्मी : Katrina Kaif ने शिमरी ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, दिसली खूप ग्लॅमरस

फिल्मी : कतरिना कैफनं आलिया भट आणि प्रियंका चोप्राला टाकलं मागं, 2022 मध्ये Google वर झाली सर्वाधिक सर्च

फिल्मी : Katrina Kaif प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण? व्हिडीओ पाहून नेटकरी लावताहेत तर्कवितर्क