शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : 'टायगर 3' च्या चित्रिकरणाला झाली सुरुवात, सलमानने कॅटरिनासह केली पूजा

फिल्मी : सलमान खानने कतरिनाला जॉनसोबत काम करण्यासाठी दिली नव्हती परवानगी, कारण वाचून व्हाल हैराण

फिल्मी : फॅशन सेन्समुळे ट्रोल झाली बॉलिवूडची बार्बी गर्ल कतरिना कैफ, यूजर्स म्हणाले- 'इतनी गरीबी आ गई...'

फिल्मी : उदयपूरमध्ये 'फोन भूत'ची शूटिंग करतेय कतरिना कैफ, आपल्या गँगसोबत शेअर केला खास फोटो

फिल्मी : सलमान खान नाही हा अभिनेता आहे कतरिना कैफचा खरा ‘गॉडफादर’!!

फिल्मी : आलिया भटपेक्षा कतरिना कैफची कमाई आहे कमी, जाणून घ्या तिची वर्षाची कमाई

फिल्मी : बोल्ड ब्लाउजमुळे चर्चेत आली होती कतरिना कैफ, फोटो पाहून उंचावल्या होत्या लोकांच्या भुवया

फिल्मी : OMG! विकी कौशलने सलमान खान समोरच केले कतरिना कैफला प्रपोज

फिल्मी : या महाराष्ट्रीयन डिशच्या प्रेमात आहे कतरिना कैफ, पाहा हा फोटो

फिल्मी : बाबो ! कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो?, चाहत्यांना मिळाला पुरावा