शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : Govinda Naam Mera : बाथटबमध्ये विकी कौशल-कियारा अडवाणीचा ‘रोमान्स’, पाहून क्रेझी झालेत फॅन्स

फिल्मी : Katrina Kaif पापाराझीवर चांगलीच भडकली, म्हणाली - जर तुम्ही...

फिल्मी : 'माझी बायको लईच हुश्शार', कतरिनाबद्दल विक्की कौशल असं का म्हणाला

फिल्मी : WHAT!! Katrina Kaif आणि Vicky Kaushalच्या लग्नात झाली होती भांडणं, अभिनेत्रीनेच केला खुलासा

फिल्मी : Box Office Collection Day 2 : चौथ्या आठवड्यातही ‘कांतारा’ सूसाट, ‘फोनभूत’, ‘मिली’चा दोनच दिवसांत खेळ खल्लास...!!

फिल्मी : Phone Bhoot Movie Review : कतरिना कैफचा ‘फोन भूत’ हसवतो की रडवतो? वाचा रिव्ह्यू

सखी : विकी कौशल म्हणतो मां की मार और मालिश, दोनो मे सुकून है..., बघा कौशल मायलेकाचा प्रेमळ व्हायरल व्हिडिओ

फिल्मी : बॉलिवूडच्या तीन अभिनेत्री आमने सामने, कोणाच्या चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांची पसंती ?

फिल्मी : katrina kaif : सांग तू असं का केलंस? कतरिना कैफचा बदललेला चेहरा पाहून सोशल मीडियावर सुरू झाली भलतीच चर्चा

फिल्मी : 'संपलं..टाटा..बाय बाय...!' कतरिना कैफची अवस्था पाहून पती विकी कौशलने दिली अशी रिअ‍ॅक्शन