अकोला : महान धरणात आजरोजी अवघा नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली असताना पाण्याची होणारी नासाडी चिंतेचा विषय झाला आहे. ...
महान : संपूर्ण अकोला शहरासह नदीकाठावरील ६३ खेडी गावांची तहान मिटविणाऱ्या महान धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस घसरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाऊस पाहिजे तेवढ्या प्रमाणात पडत नसल्याने महान धरणाचा जलसाठा १०० टक्क्यापर्यंत पोहचू शकला नसल्याने त्याचा फटका ...
अकोला: शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा (महान धरण)प्रकल्पासह शहरानजिकच्या कापशी तलावात साचलेल्या गाळामुळे धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत आहे. ...
मालेगाव (वाशिम) - मालेगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईनसाठी १.३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. काही अटींच्या अधीन राहून शहरवासियांना आता प्रती १०० रुपये याप्रमाणे वार्षिक १२०० रुपये द्यावे लागणार आहेत. ...
अकोला : पश्चिम विदर्भातील (वर्हाड) पाच जिल्हय़ांतील धरणात आता केवळ ३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ १२.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये अध्र्यांच्यावर गाळ आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाची पातळी ...
अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वºहाड) सर्व धरण मिळून केवळ ३९.७८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. एका महिन्यात या जलसाठ्यात दहा टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा ...
अकोला शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या महान धरणाने डिसेंबरमध्ये तळ गाठल्याचे चित्र असून, धरणात ११ डिसेंबर रोजी केवळ १६.७९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अल्प जलसाठय़ामुळे मूर्तिजापूर शहर आणि ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला धरणातून पाणी देणे बंद करण्यात आले आहे. त ...