राज्य शासनाच्या निधीतून महापालिकेतर्फे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कस्तूरचंद पार्कवर साकारण्यात येणाऱ्या जॉगिंग, वॉकिंग आणि सायकल ट्रॅकचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
राष्ट्रीय दृष्टिकोन विचारात घेता लोकमत समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झालेले आहेत. मंजूर नकाशा आणि सौंदर्यीकरणाला शुक्रवारी नागपू ...
राष्ट्रीय दृष्टिकोन विचारात घेता लोकमत समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारला जाणार आहे. माजी महापौर प्रवीण दटके समितीने यासंदर्भात शनिवारी बैठक घेऊन या प्रकल्पाच्या प्रक्रियेच्या प्रगतीची माहिती ...
कस्तूरचंद पार्क येथील ४०८.४५९ चौ.मी. जागा मेट्रो रेल्वे स्टेशनला देताना मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने कस्तूरचंद पार्कची देखभाल दुरु स्ती करावी, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, देखभाल करण्यास मेट्रो रेल्वे कापोर्रेशनने असमर्थता दर्शविली आहे. त्य ...
मानकापूर येथे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले क्रीडा संकुल व रेशीमबाग मैदान यांचा लग्न समारंभ, राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे इत्यादीसाठी उपयोग केला जात आहे. यासंदर्भात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला. ...
कस्तूरचंद पार्क हे शहराच्या संस्कृतीची आणि विकासाची ओळख आहे. नागपूरच्या जीवनाला नवा आकार देणारे केंद्र आहे. शहराचे वैभव असलेल्या कस्तूरचंद पार्कच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे पाच कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...