उपराजधानीच्या अभिमानाचा वारसा सांगणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये ‘कस्तूरचंद पार्क’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर खेळविणारे हे मैदान म्हणजे दिवाणबहादूर सर कस्तूरचंद डागा यांनी शहराला दिलेली अमूल्य भेट होय. ब्रिटिश ...
बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) विदर्भातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ बसपाच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची जाहीर सभा उद्या ५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता कस्तूरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आली आहे. ...
अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून विदर्भातील काँग्रेसजनांना संदेश देणार आहेत. लोकसभेच्या प्रचारासाठी त्यांची विदर्भातील पहिली सभा आज, गुरुवारी सायंकाळी ५ वाजता येथील कस्तूरचंद पा ...
लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात कस्तूरचंद पार्क येथे प्रस्तावित उंच राष्ट्रध्वज (तिरंगा) येत्या महाराष्ट्रदिनी फडकणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकु ळे यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात कामाचे नियोजन करण्याच्या ...
शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव जाणुनबुजून अडकविण्यात आले. मात्र याचे उत्तर त्यांना व भाजपाला निवडणुक ...
सिव्हिल लाईन्स परिसरातील जनरल पोस्ट आॅफिसची(जीपीओ)इमारत शासनमान्य सूचीनुसार ग्रेड-१ चे स्थळ आहे. असे असूनही या परिसरात संबंधित प्रशासनाने केलेले तात्पुरते बांधकाम तातडीने पाडण्याचे निर्देश नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने मंगळवारी महापालिकेच्या नवीन प् ...
मद्यधुंद आॅटोचालकाने एका तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेथील काही व्यसनी व्यक्तींनी आॅटोवाल्यांना त्यासाठी मदत केली. मात्र, आजूबाजूची मंडळी धावून आल्याने तरुणीची अब्रू बचावली. आज रात्री १० च्या सुमारास कस्तूरचंद पार्कजवळ ही खळबळजनक घटना घडल ...